• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

केज (प्रतिनिधी):
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. लातूर-अंबाजोगाई महामार्ग वरील रेणापूर फाटा जवळ हा अपघात घडला.

RelatedPosts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी ते कारमध्ये एकटेच असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, रेणापूर येथे पाठविण्यात आला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एक कार्यक्षम आणि तरुण अधिकारी गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ad 1
Tags: Prasad Deshmukh
Previous Post

बेलारी गावच्या हौशी बाळ मित्र मंडळ कदमवाडी यांच्या मार्फत भव्य दिव्य असे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात एल. पी. जी. गॅससाठी रेलचेल

Related Posts

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
ताज्या घडामोडी

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
17
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी
ताज्या घडामोडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
5
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा
ताज्या घडामोडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026
35
धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी
ताज्या घडामोडी

धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी

November 24, 2026
2
सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन
ताज्या घडामोडी

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

November 24, 2026
7
गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण
ताज्या घडामोडी

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

November 24, 2026
11
Next Post
भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात एल. पी. जी. गॅससाठी रेलचेल

भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात एल. पी. जी. गॅससाठी रेलचेल

ताज्या बातम्या

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In