• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राणीशिगाव येथे शिबिर आयोजन; कागदपत्रांची छाननी व अभिलेख दुरुस्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
राणीशिगाव येथे शिबिर आयोजन; कागदपत्रांची छाननी व अभिलेख दुरुस्ती
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शिगाव,

RelatedPosts

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

बोईसर : वाढवण बंदर (ग्रीनफिल्ड महामार्ग) प्रकल्पांतर्गत संपादित झालेल्या जमिर्नीचे ७/१२ अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यासाठी सोमवारी शिगाव-खुताड येथील ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच राणीशिगाव व नेवाळे येथेही दुसरे शिबिर आयोजित करण्यात आले. शिगाव, गारगाव, खुताड, सुमडी, राणीशिगाव व नेवाळे या गावांतील भूधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांची छाननी करून घेतली व अभिलेख दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली. या शिबिरात उपजिल्हाधिकारी तथा उपसंकलक (पुनर्वसन) तेजस चव्हाण यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. जमिनीच्या नोंदी अद्ययावत

करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शंका निरसन याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोईसर मंडळ अधिकारी विजय गुंडकर, महसूल विभागातील इतर अधिकारी तसेच शिगाव ग्रामपंचायतीच्या
लोकनियुक्त सरपंच दीप्ती दीपक सुमाडा, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरामुळे संबंधित गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून आले. या उपक्रमामुळे भूधारकांना विविध शासकीय कार्यालयांची पायपीट टाळून एकाच ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता व नोंदी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाली असून प्रशासनाच्या या प्रयत्नाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

Tags: Kevil Patil
Previous Post

रिठ्ठी मोहर्डा सोसायटीच्या प्रतिनिधी पदी आमदार संजना जाधव यांची बिनविरोध निवड

Next Post

धारूर पोलिसांची झटपट कारवाई! जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या दीड तासात उघड – दोन आरोपी जेरबंद

Related Posts

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या
ताज्या घडामोडी

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

May 27, 2026
4
बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…
ताज्या घडामोडी

बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

May 27, 2026
18
घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

May 27, 2026
3
राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित
ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

May 27, 2026
1
अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान
ताज्या घडामोडी

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

May 27, 2026
10
पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात
ताज्या घडामोडी

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

May 27, 2026
18
Next Post
धारूर पोलिसांची झटपट कारवाई! जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या दीड तासात उघड – दोन आरोपी जेरबंद

धारूर पोलिसांची झटपट कारवाई! जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या दीड तासात उघड – दोन आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

May 27, 2026
बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

May 27, 2026
घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In