• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्या विद्यालयात एआय प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्या विद्यालयात एआय प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न
0
SHARES
57
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा :- प्रतिनिधी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यालयातील ” एआय ” विभागामार्फत हे प्रदर्शन आयोजित केले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी यात आपला सहभाग नोंदवला. प्रदर्शनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य कुंडलिकराव दरेकर यांच्या शुभहस्ते तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम. अश्विनी रणसिंग, डॉ. शुभांगी दरेकर, . वर्षा ढवळे ,आशा कुदळे, प्राचार्य . दिलीपराव भुजबळ, . शहाजी एकाड, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. वर्षा भोईटे, पर्यवेक्षक ,. बाळासाहेब शिंदे, गुरुकुलप्रमुख किरण शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाला. विद्यालयातील AI विभागाचे प्रमुख भूषण साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

AI या तंत्रज्ञानावर आधारित थ्रीडी पेंटिंग, रोबोटिक्स, कोडिंग- डिकोडिंग, सेन्सर टेक्नॉलॉजी इत्यादी तंत्रज्ञानावर आधारित लक्षवेधक उपकरणे सादर करण्यात आली. सहावी ते सातवी व आठवी ते नववी अशा दोन गटात प्रत्येकी तीन उपकरणांची निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थिनींना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थिनींना गणेश फडताळे, कुंदन खामकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. अश्विनी हिरडे हिची पुणे ग्रामीण पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

Ad 1
Tags: Shridhar Sawle
Previous Post

आजऱ्यात अमली पदार्थांविरोधात एल्गार; कठोर कारवाईसह जनजागृती करण्याची मागणी

Next Post

उपोषण मंडपात अभियंत्यांचा राडा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
उपोषण मंडपात अभियंत्यांचा राडा

उपोषण मंडपात अभियंत्यांचा राडा

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In