• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उपोषण मंडपात अभियंत्यांचा राडा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
उपोषण मंडपात अभियंत्यांचा राडा
0
SHARES
51
VIEWS
Ad 1
Ad 1

उपोषण सोडवायला आले की भांडायला आले उपोषणकर्त्याचा अभियंतांना प्रश्न
(रोहित शिंदे मेहकर)

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दी.७ एप्रिल
मेहकर तालुक्यामधील शहापूर ते मोळा रस्त्यावरील अपूर्ण काम पूर्ण करणे, मागील उपोषणाला दिलेले आश्वासनाची पूर्तता करणे यासाठी उपोषणाला मोळा येथील ग्रामपंचायत समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण कर्ते शरद धोटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व इतर विभागाचे कर्मचारी ७ एप्रिल रोजी उपोषण स्थळाला भेट दिली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यासमोर राडा केला असता गावकऱ्यांनी गराडा घातला. उपोषणकर्त्यांनी सदर अधिकाऱ्यांना सवाल केला की? आपण उपोषणासाठी आले की? भांडणे करण्यासाठी. आपल्या पदाचा गैरवापर करून संविधानिक कृत्य न करता असवैधानिक कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल का! याकडे जनतेचे लाख लाख लक्ष लागले.

शहापूर ते मोळा या रस्त्याचे काम तत्कालीन अभियंता गुलाब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे सुरू असताना त्यांच्या निवृत्तीनंतर अभियंत्यांनी कामकाज अंदाज पत्रकारानुसार करणे अपेक्षित असताना सदर रस्त्याच्या पूर्व व पश्चिम दिशेतील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाळ्याच्या दिवशी शेतातील पिकांचे नुकसान होत असताना संबंधित अभियंत्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या विल्हेवाटी संदर्भात योग्य तो निर्णय घेतला नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा भागातील शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. रस्ता करण्यापूर्वी संबंधित अभियंत्यांनी घटनास्थळी सर्वे करून कुठे पुलाची व नळखंडाची गरज आहे अहवाल वरिष्ठांना कळवून अंदाजपत्रकानुसार कामे करून घेण्याची जबाबदारी अभियंत्यावर असल्याने शेतकऱ्यांचा रोष हा ठेकेदारावर नसून अभियंत्यावर आहे.

सदर नळकांडे हे बेकायदेशीर तर नाही ना! म्हणून अभियंताचा तीळ पापड होत असल्याने उपोषण मंडपामध्ये राडा करत असल्याचा संशय जनता करत आहे. अभियंते संविधानिक भाषा न वापरता दादागिरी ची भाषा कुणाच्या कृपाशीर्वादाने बोलत आहे. यांच्याही चर्चेला उदान येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकानुसार पुलाचे व नळकांडे बसवलेत की नाही? याची पारदर्शकपणे चौकशी करून, पदाचा गैरवापर करणाऱ्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी. ज्या अधिकाऱ्याच्या अत्यारीतील मुद्दे आहेत त्याच विभागातील अधिकाऱ्यांनी उपोषण तळाला भेटी द्यावी.उपोषणाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या! पंचायत समिती विस्तार अधिकारी, तलाठी, यांनी संविधानिक भाषा वापरल्याने तसेच तहसीलदार निलेश मडके यांनी संविधानिक मूल्य जोपासत कर्तव्य पार पाडत असल्याने उपोषणकर्ते यांनी आभार व्यक्त केले.

Ad 1
Previous Post

कन्या विद्यालयात एआय प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा.

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धा.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In