• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोकणी अवलिया — प्रथमच मुलुंडमध्ये!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोकणी अवलिया — प्रथमच मुलुंडमध्ये!
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

🚩 कोकणी अवलिया — प्रथमच मुलुंडमध्ये! 🎤🎧

⭐ जिव्हाळा वृद्धाश्रम, वांगणी 👴👵
माणुसकी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न… चला, सर्वांनी मिळून सहकार्य करूया 🤝

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

🎂 माझ्या 50 व्या वाढदिवसानिमित्त
आपल्या सर्व मित्रमंडळींसाठी ५० गाण्यांची खास मेजवानी 🎶🎉.

📅 शुक्रवार, 22 मे 2026
🕣 रात्री 8:30 वा.
📍 महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड

⭐ कार्यक्रमास वाद्यवृंदाची साथ लाभणार आहे झी सा रे गा मा पा आणि इंडियन आयडॉल मध्ये संगीत देणारे श्री. राहुल जाधव 🎹🎸

⭐ निवेदन:
श्रेया बी. (लेखिका व टेरोट कार्ड रीडर) 🖊️

⭐ विशेष आकर्षण:
उगवत्या महिला गायकांसाठी 🎤 ऑडिशन आयोजित करण्यात येणार आहे.
यातून निवडलेल्या टॉप 3 गायिका या भव्य कार्यक्रमात माझ्यासोबत सादरीकरण करतील 😎

⭐ सर्व मित्रमंडळी, परिवार व हितचिंतकांनी ही माहिती जास्तीत जास्त संगीत रसिकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती 🙏

⭐ हा कार्यक्रम केवळ एक सोहळा 🌹 नसून, त्यातून उभारला जाणारा निधी जिव्हाळा वृद्धाश्रम, वांगणी यांना सुपूर्त करण्यात येणार आहे.

आपल्या उपस्थिती व योगदानातून या सामाजिक कार्याला बळ द्यावे 🤝

📞 सीट्स / ग्रुप बुकिंग / प्रायोजकत्व / जाहिरातींसाठी संपर्क:
📱 9029872613 / 9221383458
📱 श्री. अनिल गावडे – 8655710823
📱 श्री. अभिजीत कोटकर – 8169602221

🎤 महिला गायकांसाठी ऑडिशन फॉर्म:
https://forms.gle/2HdwQjoDu9c6ERPT6⁠�
📲 अधिक माहितीसाठी

WhatsApp ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/CQpEH9vnyP43yIbPWunKWP⁠�

🌹 सुनिल वाडकर
(गायक | आयोजक | प्रवर्तक)
संस्थापक – रफिज फॅन क्लब, मुंबई
सदस्य – ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र (मुंबई)
अध्यक्ष – नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी (सांस्कृतिक विभाग) 🇮🇳

Ad 1
Previous Post

दोंडाईचा येथे दादावाडी येथे “विश्व नवकार दिवस” उत्साहात साजरा

Next Post

शेत रस्ते आणि पांदण रस्त्यांच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ एप्रिलला ‘भव्य शेतकरी मेळावा’

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
शेत रस्ते आणि पांदण रस्त्यांच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ एप्रिलला ‘भव्य शेतकरी मेळावा’

शेत रस्ते आणि पांदण रस्त्यांच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ एप्रिलला 'भव्य शेतकरी मेळावा'

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In