• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईचा येथे दादावाडी येथे “विश्व नवकार दिवस” उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
दोंडाईचा येथे दादावाडी येथे “विश्व नवकार दिवस” उत्साहात साजरा
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

दोंडाईचा : दिनांक ९ एप्रिल रोजी “विश्व नवकार दिवस” दादावाडी येथे अत्यंत उत्साह आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी पाचशे हून अधिक जैन समाजासह इतर समाजातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवकार मंत्र जपात सहभाग घेतला. संपूर्ण परिसर मंत्रोच्चाराने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
जपानंतर जीतो लेडीज विंग दोंडाईचा यांच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
जीतो लेडीज विंग दोंडाईचा यांच्या चेअरपर्सन सुगंधा जैन यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कुशल नियोजन व नेतृत्वामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. आपल्या मनोगतातून त्यांनी सर्वांना एकजूट, सहकार्य आणि समाजभावना जपण्याचा संदेश देत समाजकार्याशी जोडून राहण्याचे आवाहन केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन समाजातील विविध संघटनांच्या मान्यवरांचा विशेष सहभाग व सहकार्य लाभले. मनोज मालू, दिनेश कर्णावट , रितेश गुलेच्छा, भिकमचंद बोथरा, प्रदीप मुनोत, प्रकाश कुचेरिया, राजेश मुनोत, नयन बाफना, डुंगरमलजी बाफना, धर्मचंदजी बोथरा, रितेश सोलंकी, अभिनंदन संचेती, अनिल पारख, अशोक चोरडिया, अभय खिंवसरा, सुभाष बडजात्या, विनोद बोथरा ,सुरेश कवाड, रतनलाल कोठारी, जितेंद्र कोचर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ललित रुणवाल यांचाही सहभाग उल्लेखनीय होता.
या कार्यक्रमास मा. ना. जयकुमार भाऊ रावल यांचा विश्व नवकार दिवस निमित्त उर्जा संदेश प्राप्त झाला,तसेच माजी कामगार मंत्री डॉ.नानासाहेब दैशमुख, नारायण पाटील, डॉ.रविंद्र देशमुख, कैलाश जैन,नारायण अग्रवाल,के एम अग्रवाल सर्व नगरसेवक, सर्व डॉक्टर, तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि पत्रकार बंधू यांची विशेष उपस्थिती लाभली.

तसेच जेएलडबल्यु दोंडाईचा यांच्या वतीने चेअरपर्सन सुगंधा जैन, चीफ सेक्रेटरी हर्षा कांकरीया, नम्रता कावड, डॉ. कल्याणी मुनोत, सपना जैन, ममता गोलेच्छा, पूनम बाफना (कोर कमिटी) तसेच कनेक्टिंग कमिटीतील सुवर्णा रुणवाल, रुपाली मालू, सीमा खीवसरा, दीपा पारख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आभार प्रदर्शन कल्याणी मुनोत यांनी केले
याशिवाय ललिता लोढा, ममता छाजेड, भाग्यश्री चतुर्मुथा, सुनिता झाबक, मीना बोथरा, वंशीता बोथरा, सारिका बोथरा, तसेच सम्यक गुलेच्छा, दिव्य मुनोत, मोहीत बोथरा, वृषभ बेद यांचेही सहकार्य लाभले ✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा.

Ad 1
Tags: pandurang shimpe
Previous Post

तळोदा तालुक्यातील थेवापाणी येथे आजचा दिवसही विद्यार्थ्यांसाठी खऱ्या आनंदाचा आणि आरोग्यदायी ठरला.

Next Post

कोकणी अवलिया — प्रथमच मुलुंडमध्ये!

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
कोकणी अवलिया — प्रथमच मुलुंडमध्ये!

कोकणी अवलिया — प्रथमच मुलुंडमध्ये!

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In