• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिंदळे येथे ज्वारी तर पळासखेडे येथे मका जळून खा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
महिंदळे येथे ज्वारी तर पळासखेडे येथे मका जळून खा
0
SHARES
116
VIEWS
Ad 1
Ad 1

भडगाव प्रतिनिधी विलास पाटील… भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील शेतकरी ज्ञानेश्वर मुरलीधर पाटील यांच्या दोन एकर क्षेत्रातील कापणीवर आलेली ज्वारी व पळासखेडे येथील शेतकरी मगन दुधा वंजारी यांच्या तीन एकर शेतीतील मांळणी करून पडलेला मका शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला तातडीने भडगाव येथून अग्निशामक बम उपलब्ध झाल्याने पुढील अनर्थ टळला शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला गेल्याने शेतकऱ्यांना रडू कोसळले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे
शेतकऱ्यांना रडू कोसळले

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

वेळोवेळी निसर्गाचा लहरीपणा त्यात वेळोवेळी वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी मोठा खर्च करावा लागला आहे त्यात आवकाळीचा मार त्यातून उरलेसुरले हाती येण्याच्या तयारीत होते त्यात महिंदळे येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांची दोन एकर क्षेत्रातील अंदाजे 40 क्विंटल ज्वारी व ठिबक संच सर्किट मुळे जळून खाक झाले त्यात शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान झाले आहे तर पळासखेडे येथील मगन राठोड यांच्या तीन एकर क्षेत्रातील माळणी करून ठेवलेला मका व ठिबक संच जडून खात झाला या शेतकऱ्याचे तीन लाखा रुपयाचे नुकसान झाले हाती आलेल्या उत्पन्न डोळ्यादेखत जळताना पाहून शेतकऱ्यांना रडू कोसळले महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले
शेतकऱ्याची प्रतिक्रिया..

अति पावसामुळे खरीप हंगामात हाती काहीच लागले नाही केलेला खर्चही निघाला नाही विहिरींना पाणी असल्यामुळे रब्बी हंगाम साथ देईल या आशेत पिकासाठी मोठा खर्च केला अवकाळीच्या संकटातून सावरत असताना दोन दिवसात उत्पन्न हाती येणार होते परंतु अचानक शाट र्सर्किट मुळे होत्याचे नहोते झाले व पूर्ण पिकाची राख रांगोळी झाली शासनाने नुकसान भरपाई द्यावी एवढीच मागणी
ज्ञानेश्वर मुरलीधर पाटील
शेतकरी महिंदळे

Ad 1
Previous Post

हिराजी बाबा यात्रेनिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

Next Post

सुलतानपूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
सुलतानपूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा

सुलतानपूर येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा'चे आयोजन; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In