• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुलतानपूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुलतानपूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

April 09, 2026

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

सुलतानपूर: 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन सुलतानपूर येथे करण्यात आले आहे. लोणार तहसील कार्यालयांतर्गत होणाऱ्या या शिबिरामुळे सुलतानपूर मंडळातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न जागेवरच सुटण्यास मदत होणार असून, एकाच ठिकाणी १६ विविध सेवांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

महत्त्वाची माहिती:

दिनांक: १० एप्रिल २०२६ (शुक्रवार)

वेळ: सकाळी १०:०० वाजता

स्थळ: श्री शिवाजी हायस्कूल, सुलतानपूर

या गावातील नागरिकांना होणार लाभ:

सुलतानपूर महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या सुलतानपूर, भानापूर, येसापूर, नरसापूर, बाडा, वडगाव तेजन, उदनापूर, तांदुळवाडी, पारडी प्र लोणार, वेणी भाग-१, मोहतखेड, मातरखेड, निजामपूर, वेणी भाग-२, बोरखेडी, पारडी प्र मेहकर, कमळापूर, गुंधा आणि पळसखेड या गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..

शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा:

१. फेरफार अदालत व सातबारा दुरुस्ती.

२. जात प्रमाणपत्र, रहिवासी व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र वाटप.

३. नवीन रेशन कार्ड वाटप व विभक्तीकरण.

४. श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रश्न.

५. ई-मोजणी अर्ज स्वीकारणे व शेतकरी फार्मर आयडी तयार करणे.

६. आभा कार्ड वाटप आणि आधार अपडेट सुविधा.

७. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी (KYC).

८. लक्ष्मी मुक्ती व सलोखा योजनेचे अर्ज.

या शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी श्री. रवींद्र जोगी (मेहकर), तहसीलदार श्री. भूषण पाटील (लोणार), नायब तहसीलदार श्रीम. योगेश्वरी परळीकर आणि सुलतानपूरचे मंडळ अधिकारी श्री. संतोष पनाड यांच्यासह महसूल विभागाचे सर्व

Ad 1
Tags: Mahadev kale
Previous Post

महिंदळे येथे ज्वारी तर पळासखेडे येथे मका जळून खा

Next Post

मानवत मध्ये केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
मानवत मध्ये केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन

मानवत मध्ये केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In