• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आम्ही भडगावकर MH 54 कडून विविध मागण्यासाठी तहसीलदार सो. व पोलीस निरीक्षक सो.याना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
41
VIEWS
Ad 1
Ad 1

तालुका प्रतिनिधी
भडगांव शहरातील विविध मागण्या शासन स्तरावरुन त्वरीत पुर्ण करण्याबाबत आज तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना आम्ही भडगावकर यांच्यातर्फे लेखी निवेदन देण्यात आले. तसेच सदर मागण्यांचा दि. २३ एप्रिल पर्यन्त कोणताही विचार होऊन निर्णय न झाल्यास दि.२४ एप्रिल शुक्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही भडगांवकरांतर्फे रास्ता रोका करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, खालील काही नमुद मागण्या या वर्षानु वर्षापासुन प्रलंबीत

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

असुन शासन स्तरावर त्या लाल फितीत अडकलेल्या आहेत. त्यांच्या पुर्णत्वासाठी आम्हास भडगांव जनतेस फक्त आश्वासन मिळत आहे. तरी आमच्या मागण्या त्वरीत पुर्ण करण्यात याव्यात यात शासन स्तरावर भडगांव येथे प्रस्तावीत असलेले आदिवासी विकास प्रकल्प उपकार्यालय हे लवकरात लवकर सुरु करुन आदिवासी बांधवांची असुविधा व हाल अपेष्टा त्वरीत थांबविण्यात

याव्यात, भडगांव येथे तहसिल कार्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यन्त असलेल्या शासकीय जागेत नवीन प्रशासकीय इमारत उभारुन तेथेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा, महात्मा फुले यांचे स्मारक भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व मा. जिवाजी महाले यांचे स्मारक तयार करण्यात यावे,

शासन दरबारी २०२३ पासुन प्रस्तावीत असलेल्या एस.टी. डेपो भडगांव येथे त्वरीत सुरु करण्यात यावे या मागण्या असुन आहेत. दरम्यान २३ एप्रिल पर्यन्त कोणताही विचार होऊन निर्णय न झाल्यास दि. २४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही भडगांवकरांतर्फे रास्ता रोको करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे…

Ad 1
Tags: Shubham Surana
Previous Post

नगर परिषद हिंगणघाटच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण संपन्न

Next Post

अवकाळी पावसाचा तडाखा; खरशिंग गावातील दूध उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

अवकाळी पावसाचा तडाखा; खरशिंग गावातील दूध उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In