• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकरी लाभार्थ्यांना ₹१.४२ कोटींचा थेट लाभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या तत्परतेने शंभर टक्के शेतकऱ्यांना शासकीय लाभाचे वितरण

RelatedPosts

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

श्री क्षेत्र माहूर

शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करत माहूर तालुक्यातील एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण ९,३२३ पात्र लाभार्थ्यांना तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या तत्परतेने १,४२,६४,१९० रुपयाची थेट रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आल्याने शेतकरी लाभार्थ्यातून शासनासह तहसीलदार अभिजीत जगताप यांचे अभिनंदन होत आहे

ही योजना राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ए पी एल केशरी शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबविण्यात येत असून अन्नधान्याऐवजी थेट आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना ₹१७० इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही समाज उपयोगी शासकीय योजना खेड्यापाड्यातील तळागाळातील सर्व नागरिकांपर्यंत जशास तशा पोहोचून त्यांना शंभर टक्के लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांच्या प्रमुख मानस उद्देश असल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी तालुक्यातील जवळपास सर्वच पाणंद रस्ते मोकळे केले असून सर्व प्रकारची प्रमाणपत्रे नागरिकांना घरपोच गावातच मिळावी यासाठी प्रत्येक खेडेगावात कॅम्प लावून प्रमाणपत्र वितरित करणे यासह 100% टक्के शेतकरी लाभार्थ्यांना नगदी स्वरूपाचा शासकीय लाभ देण्यासाठी दिवस रात्र शासकीय यंत्रणा राबवून शासकीय मदत त्यांच्या खात्यात वर्ग केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे

शंभर टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसीलदार अभिजीत जगताप यांचे सह निरीक्षण अधिकारी निलेश राऊत पुरवठा निरीक्षक गजेंद्र मिरजगावे मिलिंद वाठोरे पुरवठा लिपिक पूनम मांडवगडे संतोष पहुरकर वैभव पांढरे यांनी समन्वयाने काम करत मार्च एंड पूर्वी रक्कम खात्यात वर्ग केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

Next Post

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कामोठे शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
28
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
29
Next Post

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कामोठे शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

July 11, 2026

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In