• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या गाडी मध्ये 12,574, किलो गांजा मिळून आला …..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

रेल्वे पोलिसांनी 3,48,260/- रुपयांचा गांजा केला जप्त….

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पंकज ढोके सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा यांची मोठी कार्यवाही……
प्रतिनिधी वर्धा. शंकर पानबुडे

अज्ञात आरोपी विरुद्ध रेल्वे पोलीसांनी रेल्वे पोलिस स्टेशन वर्धा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पोलिस नियंत्रण कक्ष लोहमार्ग नागपूर येथुन मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 18030 हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या कोच नंबर ए.1 बर्थ नंबर 43,45 च्या खाली दोन लावारिस बॅग मिळून आल्याने एन.डिपी.एस.कायदयाचे तरतुदींनुसार लावारिस बॅगचा पंचनामा करण्यासाठी वर्धा तहसीलचे नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी व रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथील पोलिस निरीक्षक पंकज ढोके पोलिस उपनिरीक्षक अंगद कोतवाड पोलिस उपनिरीक्षक नितीन कुमार जाधव व रेल्वे पोलिस कर्मचारी आणि दोन पंच घेऊन हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या कोच मध्ये तपासणी करण्यात आली यावेळी एक ग्रे सिल्वर रंगाची ट्राॅली बॅग मिळून आली ज्यावर इंग्रजी शब्दात ऐपेक्स असे लिहिलेले होते त्या बॅगची किंमत 1000/-रु‌.नमुद बॅगला ब्राऊन रंगांच्या सेलोटेपणे गुंडाळलेले 10 बंडल असून एकूण 10 किलो 510 ग्रॅम एकूण किंमत 1,56,900/-रुपये व एक डार्क ग्रिन रंगाची ट्राॅली बॅग त्यावर इंग्रजीत 7 इयर्स असे लिहिलेले होते किंमत 1,000/- रुपये सदर बॅगला बी असे मार्क देण्यात आले असून सदर बॅग उघडून पाहिले असताना त्यातून ब्राऊन रंगांच्या सेलोटेपणे गुंडाळलेले एकुण 12 बंडल

12,574 किलो गांजा मुद्देमाल मिळून आल्यानंतर एकूण किंमत 3,48,260/- रुपये मुद्देमाल हस्तगत करून अज्ञात आरोपी विरुद्ध रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अपराध क्रमांक 69/2026 कलम 8(क)20(ब)#(क) NDPS ACT प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही मंगेश शिंदे पोलिस अधीक्षक लोहमार्ग नागपूर अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड लोहमार्ग नागपूर पांडुरंग सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी लोहमार्ग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली अजय धर्माधिकारी नायब तहसीलदार तहसील कार्यालय वर्धा तसेच पंकज ढोके सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा अंगद कोतवाड पोलिस उपनिरीक्षक, नितीन कुमार जाधव पोलिस उपनिरीक्षक,ASI प्रमोद घ्यारे,Hc अशोक हनुवंते खंडारे, धुर्वे,PC कारमेघे घंगाळ ,भावे , यांनी कारवाई केली आहे अज्ञात आरोपींचा तपास कामी पोलिस कर्मचारी रवाना करण्यात आले आहे…

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

रस्त्यांची कामे दर्जेदार व कालमर्यादेत पूर्ण करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कासापुरी येथे संपन्न.

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कासापुरी येथे संपन्न.

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In