• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कासापुरी येथे संपन्न.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

तालुक्यातील कासापुरी मंडळ अंतर्गत कासापुरी येथील ग्रामपंचायत सभागृहात उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार श्री शंकर एन हांदेशवार,जि.प.सदस्य श्री अरुण कोल्हे, पं.स.सदस्य श्री पिंकू भैया शिंदे,मार्केट कमिटी संचालक श्री रामप्रसाद कोल्हे,माजी पं.स.सदस्य श्री शरद कोल्हे यांच्या उपस्थितीत दि. 10एप्रील रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले.शिबिरात विविध विभागाच्या विभाग प्रमुख यांनी आपल्या विभागाची माहिती व योजना बाबत सादरीकरण केले,स्टॉल ची उभारणी करण्यात आली होती.शिबिरात रेशनकार्ड,सातबारा, पी एम किसान आय डी,फेरफार नक्कल इत्यादी चे वाटप करण्यात आले तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत डी बी टी अंतर्गत मंजूर झालेल्या ट्रॅक्टर चे वाटप करण्यात आले.

तसेच सर्वांनी बाल विवाह होऊ नये याबाबत शपथ घेतली.समाधान शिबिरात तालुका कृषी अधिकारी श्री गोविंद कोल्हे,रजिस्टर श्री प्रशांत जगदाळे,महिला सुरक्षा अधिकारी श्री सुनील नागलवाड,पशुधन अधिकारी डॉ भागेश बसेट, डॉ माने,नायब तहसीलदार श्री रमेश धोपे,श्री गोडघाशे,श्री सुजलेगावकर,उमेद च्या श्रीमती मंदा ढोबळे,अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती गुंजोटीकर इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीपान घुंबरे विस्तार अधिकारी कृषी यांनी केले व आभार प्रदर्शन पशुधन अधिकारी श्री डॉ भागेश बसेट यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी श्री यशवंत सोडगीर,श्री बागल,ग्राम महसूल अधिकारी,पोलिस पाटील श्री शंकर कोल्हे,सरपंच श्री बापुराव कोळसे,वहेदभाई, बाबाराव भाग्यवंत यांनी परिश्रम घेतले

Previous Post

हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या गाडी मध्ये 12,574, किलो गांजा मिळून आला …..

Next Post

जामखेड तालुक्याची ५१.४३% कर्ज वसुली; जिल्हा बँकेचा ११३११ कोटी ठेवींचा विक्रम

Related Posts

ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
28
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
29
Next Post
जामखेड तालुक्याची ५१.४३% कर्ज वसुली; जिल्हा बँकेचा ११३११ कोटी ठेवींचा विक्रम

जामखेड तालुक्याची ५१.४३% कर्ज वसुली; जिल्हा बँकेचा ११३११ कोटी ठेवींचा विक्रम

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

July 11, 2026

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In