• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नऱ्हे पोलिसांची कारवाई; पिस्तूल व जिवंत काडतुसेसह दोन उच्चशिक्षित तरुण गजाआड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

बातमी :
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात दहशत माजवण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना Nare Police Station Pune पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

RelatedPosts

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

या प्रकरणी साहिल सतीश मेहेर (मूळ रा. नाना चौक, सावेडी, अहिल्यानगर; सध्या द्वारका लॉज) व शुभम सचिन अजितराव (रा. संतोष नगर, कात्रज, पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

दि. ६ एप्रिल २०२६ रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अभिरुची मॉलजवळील द्वारका लॉजमध्ये काही तरुणांकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक किरण रिटे व त्यांच्या पथकाने लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीवर छापा टाकला. तपासणीदरम्यान एका बॅगेत प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले लोखंडी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे आढळून आली. याशिवाय दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण रिटे, तसेच पोलीस अंमलदार प्रणिल मेस्त्री, निलेश बोर्डे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, अर्जुन कार्तिक कोंडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Tags: Prashad Deshpande
Previous Post

पुण्यात पाणी टँकर गैरप्रकारांवर महापालिकेचा लगाम; कठोर नियमावली व कोड सिस्टीमची तयारी

Next Post

महात्मा फुले जयंतीनिमित्त बोरगावात अभिवादन; समाजपरिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
20
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
28
Next Post

महात्मा फुले जयंतीनिमित्त बोरगावात अभिवादन; समाजपरिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

July 11, 2026

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In