• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाकणी येथे १३ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

मंठा प्रतिनिधी / मंठा तालुक्यातील पाकणी गावातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक बळकट करणारा अखंड हरिनाम सप्ताह दि. १३ एप्रिल, सोमवारपासून मोठ्या भक्तिभावाने सुरू होत आहे. या सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असून, संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

चांदूर रेल्वेत एलपीजी गॅस तुटवड्याची भीती; एजन्सींवर नागरिकांची गर्दी

वर्धा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदल; पोलिसांचा कडक बंदोबस्त..

अमृतेश्वर मंदिरातून भव्य मिरवणूक; शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी

या अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान दररोज हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. तसेच पाकणी व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहात सहभागी होऊन हरिनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात येत आहे..

सप्ताहाच्या निमित्ताने मंदिर परिसराची स्वच्छता व सजावट करण्यात आली असून, आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे गावात आध्यात्मिक एकात्मता वाढून समाजात सद्भावना आणि बंधुभाव दृढ होईल, असा विश्वास आयोजक यांनी व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Santosh Kharwane
Previous Post

वाहन चोरीतील सराईत आरोपी जेरबंद; १० मोटरसायकली जप्त !

Next Post

रिसोड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

ताज्या घडामोडी

चांदूर रेल्वेत एलपीजी गॅस तुटवड्याची भीती; एजन्सींवर नागरिकांची गर्दी

April 12, 2026
6
ताज्या घडामोडी

वर्धा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदल; पोलिसांचा कडक बंदोबस्त..

April 12, 2026
13
ताज्या घडामोडी

अमृतेश्वर मंदिरातून भव्य मिरवणूक; शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी

April 12, 2026
3
ताज्या घडामोडी

महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली – राजकिशोर मोदी

April 12, 2026
1
ताज्या घडामोडी

नक्षत्रवाडी अण्णाभाऊ साठे उत्सव समितीकडून उपमहापौरांना निवेदन

April 12, 2026
5
ताज्या घडामोडी

दापोलीत भक्तीचा महासागर उसळणार! आंबवलीत आई काळेश्वरी देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व जिर्णोद्धार सोहळ्याची भव्य तयारी

April 12, 2026
19
Next Post

रिसोड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

चांदूर रेल्वेत एलपीजी गॅस तुटवड्याची भीती; एजन्सींवर नागरिकांची गर्दी

April 12, 2026

वर्धा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदल; पोलिसांचा कडक बंदोबस्त..

April 12, 2026

अमृतेश्वर मंदिरातून भव्य मिरवणूक; शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी

April 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In