• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाहन चोरीतील सराईत आरोपी जेरबंद; १० मोटरसायकली जप्त !

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांची मोठी कारवाई

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

(आनंद गायकवाड)

कल्याण : शहर परिसरात वाढत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ३ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १० मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस उप आयुक्त परि. ३ कल्याण श्री. अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पथक वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते.
दि. ०३ एप्रिल २०२६ रोजी पोलीस शिपाई सुरेंद्र इंगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित हालचाली करणाऱ्या दोन इसमांवर नजर ठेवण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिताफीने शुबम उर्फ शिवम संपत पठारे (वय २४, रा. पंजाबी कॉलनी, गुरुद्वाराजवळ, उल्हासनगर) याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक तसेच उल्हासनगर परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या एकूण १० मोटरसायकली जप्त केल्या. या प्रकरणात मोटरसायकल चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर आरोपीविरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त श्री. अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)

Ad 1
Tags: Shrikant Dhokte
Previous Post

देवगाव रंगारी घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद; १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

पाकणी येथे १३ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

पाकणी येथे १३ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In