• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदल; पोलिसांचा कडक बंदोबस्त..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी शंकर पानबुडे
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वर्धा शहरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांकडून चोख बंदोबस्त व वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
जयंतीनिमित्त शहरात मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन होत असल्याने प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा ताण वाढणार आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर तात्पुरते बदल लागू केले आहेत.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

14 एप्रिल रोजी विशेष वाहतूक नियोजन
दि. 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 5.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत काही मुख्य मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात जड वाहनांना शहरात प्रवेश बंद राहील. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पोस्ट ऑफिस चौक, गांधी चौक, बापुराव देशमुख पुल आदी ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
बंद मार्ग व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :
बजाज चौक ते पोस्ट ऑफिस चौक हा मार्ग बंद राहील. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून निर्मल बेकरी चौक – सोशलिस्ट चौक – आदित्य मेडिकल चौक – शिवाजी महाराज चौक – आष्टी चौक मार्गाचा वापर करावा.
गांधी पुतळा चौक ते डॉ. आंबेडकर पुतळा चौक हा मार्ग बंद राहील. यासाठी विश्राम भवन – आष्टी चौक – शिवाजी महाराज चौक – बजाज चौक या मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल.
बापुराव देशमुख पुल ते डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्ग बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून इंदिरा गांधी पुल – शिवाजी महाराज चौक – बजाज चौक वापरावा.

आदित्य मेडिकल चौक ते पोस्ट ऑफिस चौक मार्गही बंद राहील. यासाठी निर्मल बेकरी चौक – सोशलिस्ट चौक – बजाज चौक – उडाणपुल मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी संयम राखावा तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू, मोबाईल फोन यांची सुरक्षितता राखावी. कोणतीही अडचण आल्यास तात्काळ 112 या पोलिस हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
वाहतूक पोलिसांनी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी दिली.

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

अमृतेश्वर मंदिरातून भव्य मिरवणूक; शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next Post

चांदूर रेल्वेत एलपीजी गॅस तुटवड्याची भीती; एजन्सींवर नागरिकांची गर्दी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

चांदूर रेल्वेत एलपीजी गॅस तुटवड्याची भीती; एजन्सींवर नागरिकांची गर्दी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In