• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

काळी दौ नगरीत १८ एप्रिलला विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
52
VIEWS
Ad 1

महागाव (यवतमाळ) – काळी दौ नगरीमध्ये शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

या संमेलनाला संतोष मुतलवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून तसेच मस्के महाराज यांचे मार्गदर्शनही उपस्थितांना मिळणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज काळी दौ आणि विशाल हिंदू संमेलन समिती काळी दौ यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्थळ श्री गुरुदेव सेवा मंडळ, काळी दौ, देवाचा वाडा, ता. महागाव, जि. यवतमाळ येथे निश्चित करण्यात आले आहे.

आयोजकांनी परिसरातील सर्व गावकरी तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

Tags: bhagvan devkar
Previous Post

गुणवंत शिक्षक व कर्मचारी गौरव — भुलेश्वर विद्यालयाचा अभिमान

Next Post

प्रकाश बडे यांची ‘जुनी पेन्शन शिक्षक समिती’च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड; आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026
27
ताज्या घडामोडी

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026
7
ताज्या घडामोडी

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

July 12, 2026
3
ताज्या घडामोडी

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

July 12, 2026
2
ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
Next Post

प्रकाश बडे यांची 'जुनी पेन्शन शिक्षक समिती'च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड; आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते गौरव

ताज्या बातम्या

आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नांतून अंबाजोगाई आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस; लोकार्पण सोहळा उत्साहात

July 12, 2026

भुरकी पोडमध्ये अवैध दारू विक्रीला ऊत; कारवाईची नागरिकांची मागणी

July 12, 2026

केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In