• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आलेगाव ते गावंडगाव फाटा रस्त्याची दुरावस्था.सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचा आंदोलनाचा ईशारा!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in Blog
0
आलेगाव ते गावंडगाव फाटा रस्त्याची दुरावस्था.सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचा आंदोलनाचा ईशारा!
0
SHARES
130
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी

RelatedPosts

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

पातुर तालुक्यातील आलेगाव मळसुर फाटा ते गावंडगाव रस्त्याची अवस्था ही अतिशय बिकट झाली असुन त्यावरुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे .याबाबत आलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेशभाउ कापकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारींसह पाठपुरावा करुनही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांनी आता थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोला येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

आलेगाव ते गावंडगाव फाटा रस्त्याची अवस्था एवढी वाईट झाली आहे कि त्यावरुन गाडी चालविताना कसरत करावी लागत आहे.रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत .या रस्त्यावरून शेतकरी,शाळकरी विद्यार्थ्यांसह व्यापारी यांची नेहमीच ये जा असते खड्डेयुक्त रस्त्यांमुळे प्रवाशांना त्रास होत असुन खड्ड्यांमुळे केव्हाही अपघाताची घटना घडु शकते .विशेषतः आजारी रुग्ण तसेच गरोदर महिलांना या रस्त्यांमुळे कठीण समस्यांचा सामना करावा लागतो.

निवडणूक काळात विकासाच्या गप्पा मारणारे आणि लोकांना खोटी आश्वासने देणारे लोकप्रतिनीधी नतंर लोकांच्या समस्स्यांकडे फिरुन पाहत नाहीत .रस्त्याच्या दुरावस्थेबाबत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी अनेकवेळा आवाज उठविला असुन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारीसह पाठपुरावा केला आहे.याची दखल घेऊन काही दिवसापूर्वी बांधकाम विभागाने रस्त्याच्या काही अंतरापर्यंतचे दुरुस्तीचे काम केले .मात्र या दुरुस्तीच्या कामाबाबत आपण असमाधानी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.त्याचबरोबर येत्या १० मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोला येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी दिला आहे.

“रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारींसह पाठपुरावा केला आहे मात्र विभागाकडून रस्त्याचे दुरुस्तीचे थातूरमातूर तसेच बोगस कामाचा दिखावा केल्या जात आहे .याबाबत १० मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल “- निलेश कापकर
सामाजिक कार्यकर्ता..

Ad 1
Previous Post

सर्पदंशाने युवकाचा मृत्यू; हिंगणी गावात शोककळा

Next Post

अंबरनाथमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Related Posts

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण
Blog

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026
4
Blog

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
1
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
8
सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा
Blog

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

October 11, 2026
33
करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
22
मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ
Blog

मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

October 11, 2026
37
Next Post

अंबरनाथमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In