• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डी.जे.पी.एस. फार्मसी महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
डी.जे.पी.एस. फार्मसी महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पाथरी येथील डी.जे.पी.एस. फार्मसी महाविद्यालहयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे समन्वयक श्री. रमेश पाटील, प्राचार्य डॉ. रमेश इंगोले,विभाग प्रमुख प्रा.पिंपळे सर,जी.प्रा.मिलिंद सुर्यवंशी , तसेच सर्व शिक्षक ,शिक्षिकेतर कर्मचारी ऊपस्थीत होते .यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा स्मरण करून समाजसेवेची प्रेरणा घेतली.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. रमेश इंगोले यांनी महात्मा फुले यांच्या महान कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, महात्मा फुले हे भारतीय समाजसुधारणेचे अग्रदूत होते. त्यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि समाजातील अस्पृश्यता, जातीय भेदभाव व अज्ञानाविरुद्ध कठोर लढा दिला. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला.
डॉ. इंगोले पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांनी शेतकरी, दलित व वंचित घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांच्या विचारांचा आदर्श आजही समाजाला दिशा देणारा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी महात्मा फुले यांच्या विचारांनुसार समाजसेवा व समतेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

रायते पुलावर भीषण अपघात; इको गाडीतील ११ प्रवाशांचा मृत्यू

Next Post

नाशिक ते कामाख्या देवी सायकल राईडरचे निफाड सायकलिस्टच्या वतीने स्वागत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
नाशिक ते कामाख्या देवी सायकल राईडरचे निफाड सायकलिस्टच्या वतीने स्वागत

नाशिक ते कामाख्या देवी सायकल राईडरचे निफाड सायकलिस्टच्या वतीने स्वागत

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In