• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिक ते कामाख्या देवी सायकल राईडरचे निफाड सायकलिस्टच्या वतीने स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
नाशिक ते कामाख्या देवी सायकल राईडरचे निफाड सायकलिस्टच्या वतीने स्वागत
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

.
नाशिक सायकलिस्ट आयोजित नासिक ते कामाख्या देवी मंदिर धारणगाव सायकल राईड चे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे सत्तर सायकलिस्टांनी सहभाग घेऊन प्रति गाणगापूर व कामाख्या देवी यांचे दर्शन घेतले.
निफाड सायकलिस्ट तर्फे कामाख्या देवी येथे काश्मीर ते कन्याकुमारी K2K राईड पूर्ण करणाऱ्या श्री चंद्रकांत नाईक, रविंद्र दुसाने सौ साधना दुसाने, अमित घुगे, सौ सीमा घुगे, सौ माधुरी गडाख, श्री दविंदर भेला, सौ अश्विनी कोंडेकर या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी श्रीनगर ते कन्याकुमारी असा विविध राज्यातून ११ दिवसात ३८०० किमी अंतर सायकलिंग पुर्ण केले. महिला सबलीकरण , मजबुत भारत जनजागृती करण्यात आली. यात चार महिला दोन ज्येष्ठ व तीन सायकलिस्ट सहभागी झाले होते. श्री नाईक सर यांनी प्रवासादरम्यान आलेले अनुभव सांगितले. दिवसाला ३००-३५० किमीचे उद्दिष्ट ठेवलेले होते. तसेच उपस्थित सायकलिस्ट यांना अशी राईड करावी असे आवाहन केले. सर्वोपतरी मदत व मार्गदर्शन करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. देशातील विविध सायकलिस्ट सदस्य यांचे कडून ठिकठिकाणी मिळालेले सहकार्य व स्वागत याचाही उल्लेख केला. अनिश्चित प्रवास केल्यामुळेच निश्चित ठिकाणी पोहचता आल्याचे त्यांनी सांगितले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

तसेच निफाड सायकलिस्ट आयोजित वसंतोत्सव २०२६ चॅलेंजमध्ये विविध महापुरुष जयंती/पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायकल राईड मध्ये सहभागी झालेल्या सायकलिस्टांचाही गौरव करण्यात आला.
राईड मध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन:अध्यक्ष – श्री.अमित नारायण घुगे, उपाध्यक्ष – श्री.दविंदर सिंग भेला, संचालक – सौ. माधुरी गडाख, सौ.अश्विनी कोंडेकर,सौ.सीमा घुगे, श्री. कारभारी भोर, किशोर पवार, मंगलसिंग पाटील, सूर्यकांत आहेर, कैलास भागवत, अनिल राऊत असे अनेक ज्येष्ठ सायकलिस्ट तसेच
निफाड सायकलीस्टचे अध्यक्ष
श्री पांडुरंग कडवे, उपाध्यक्ष – श्री संदीप गवळी, सचिव दिपक बोरसे , संचालक दिपक घंगाळे, पुजा मगर, मनिषा वाघ, सदस्य प्रविण तनपुरे, अशोक कोल्हे, योगेश निफाडे, विष्णु सुरवाडे, गोरख शिंदे, अथर्व नकाते आदी उपस्थित होते. स्वागत संदीप गवळी तर प्रस्ताविक दिपक घंगाळे यांनी तर आभार अमित घुगे यांनी मानले अशी माहिती निफाड सायकलिस्टचे सदस्य श्री. प्रविण तनपुरे सर यांनी दिली.

Ad 1
Previous Post

डी.जे.पी.एस. फार्मसी महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

फलटण तालुक्यातील जिंतीची ऐतिहासिक बगाड यात्रा संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
फलटण तालुक्यातील जिंतीची ऐतिहासिक बगाड यात्रा संपन्न

फलटण तालुक्यातील जिंतीची ऐतिहासिक बगाड यात्रा संपन्न

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In