परभणी शहरातील रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय बिकट झालेली असून,
या ठिकाणी बरीच विकासकामे ही प्रलंबित असून, DPDC अंतर्गत भरघोस निधी परभणी विधानसभेसाठी देण्यात यावा,ज्याणेकरून येथील नागरिकांच्या समस्या काही प्रमाणात का होईना सुटतील, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना जिल्हाप्रमुख वेंकटरावभाऊ शिंदे यांनी कळमनुरीचे कार्यसम्राट आमदार संतोषदादा बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल केली.
त्वरित मुख्यमंत्री यांनी DPDC चा रखडलेला निधी तात्काळ विकासकामासाठी खर्च करण्यात यावा अशे आदेश दिल्यामुळे जिल्हाप्रमुख वेंकटरावभाऊ शिंदे यांच्या मागणीला यश आले असून त्याचेच फलीत.
आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी विविध विकासकामाच्या याद्या देखील जाहीर करण्यात आल्या आहेत….परभणी मध्ये आता बदल हवा,जिल्हाप्रमुख वेंकटरावभाऊ शिंदे हाच एकमेव भूमिपुत्र पर्याय नवा ✌🏻🏹✌🏻
Discussion about this post