• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबाजोगाईत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंबाजोगाईत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

दहावीत ८९ टक्के गुण मिळवणाऱ्या सदफ शेख हिचा सत्कार; राजेंद्र घोडके यांनी स्वीकारले पुढील शिक्षणाचे पालकत्व

अंबाजोगाई | प्रतिनिधी

अंबाजोगाई शहरात शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम समोर आला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, या उदात्त भावनेतून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र घोडके यांनी कौतुकास्पद निर्णय घेत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

गांधीनगर येथील सदफ शेख हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ८९ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. फातिमा उर्दू माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी असलेल्या सदफने शाळेत प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कुटुंबासह शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

सदफच्या या यशाबद्दल राजेंद्र घोडके यांनी तिचा तसेच तिच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करून गौरव केला. यावेळी बोलताना त्यांनी सदफच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च स्वतः उचलण्याची घोषणा केली. उच्च शिक्षणासाठी तिचे पालकत्व स्वीकारत त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाजापुढे एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे.

या निर्णयामुळे शेख कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदफ शेख हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह शिक्षकांना दिले. तसेच राजेंद्र घोडके यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा मिळालेला आधार आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना तिने व्यक्त केली.

विशेष म्हणजे, आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या भावनेतून राजेंद्र घोडके सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे.

सदफ शेख हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

साकेत पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी नरेशजी मुळे यांची निवड

Next Post

मांजरा धरणात केवळ ३२% पाणीसाठा; अंबाजोगाईसह केज, धारूरमध्ये पाणीसंकट गडद!

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
58
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
156
Next Post
मांजरा धरणात केवळ ३२% पाणीसाठा; अंबाजोगाईसह केज, धारूरमध्ये पाणीसंकट गडद!

मांजरा धरणात केवळ ३२% पाणीसाठा; अंबाजोगाईसह केज, धारूरमध्ये पाणीसंकट गडद!

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In