• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साकेत पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी नरेशजी मुळे यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
साकेत पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी नरेशजी मुळे यांची निवड
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी

परभणी शहरातील वर्मा कॉलनी येथील विपश्यना केंद्राच्या सभागृहात साकेत पुरुष बचत गटाची मासिक बैठक मा. सरवदे डी.टी. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत गटाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

संहितेनुसार दर दोन वर्षांनी पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. ११२ सभासद असलेल्या या बचत गटामार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त व्याख्याने, गरजूंना मदत, वृक्षारोपण आदी उपक्रमांमुळे गटाची विशेष ओळख निर्माण झाली आहे.

यावेळी मा. नरेशजी मुळे यांची अध्यक्षपदी बहुमताने हात उंचावून व टाळ्यांच्या गजरात निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी ज्ञानोबा गायकवाड तर कोषाध्यक्षपदी किरण बलखंडे यांची निवड झाली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सभासदांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बचत गटामध्ये बहुतांश सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी असून बैठकीस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवबाजी कांबळे यांनी केले, सूत्रसंचालन बालासाहेब शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी कांबळे यांनी मानले.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

भारिप बहुजन महासंघाचे शाखा उपाध्यक्ष माणिकराव वाव्हळे यांचे निधन

Next Post

अंबाजोगाईत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
58
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
156
Next Post
अंबाजोगाईत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम

अंबाजोगाईत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In