• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“लंगोटी महादेव” मंदिराचा होणार कायाकल्प

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

कन्नड प्रतिनिधी |

कन्नड शहरातील शिवना नदीच्या काठावर वसलेले अतिप्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लिंगेश्वर महादेव मंदिराचा (लंगोटी महादेव) आता कायाकल्प होणार आहे. मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

शिवनगर परिसरात दिमाखात उभे असलेले हे ऐतिहासिक मंदिर अत्यंत जुने असून, सध्या मंदिराचे बांधकाम अनेक ठिकाणी जीर्ण झाले आहे. जागोजागी भेगा पडणे आणि बांधकाम खचण्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे मंदिराची किरकोळ डागडुजी करताना काही दिवस मंदिर बंद ठेवावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन भाविक आणि दानशूर व्यक्तींनी मंदिराच्या संपूर्ण नूतनीकरणाचा निर्णय घेतला आहे.

या शुभारंभ कार्यक्रमाला पुजारी दिलीप गिरी, गोविंद भारूका, जगदीश दाभाडे, लोंढे साहेब, योगेश पाटील, गोकुळ राठोड, मनसेचे दिनकर जाधव, देशमुख नाना, दत्ता नागरे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवना नदीला आलेल्या पुराचे पाणी मंदिरात शिरले होते. त्यामुळे मंदिराच्या संरचनेला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर मंदिराचा जीर्णोद्धार करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

दरम्यान, मंदिराच्या नूतनीकरणासाठी नागरिकांनी आणि भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Tags: Rayabhan Shravan Salve
Previous Post

वैजापूर पंचायत समिती कार्यालयासमोर हिंदवी जनक्रांती सेनेचे आंदोलन; शेतकरी प्रश्नांवर तीव्र भूमिका

Next Post

तडीपार तरुणाकडून नशेच्या गोळ्या जप्त; पोलिसांची कारवाई, एक अटकेत

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

तडीपार तरुणाकडून नशेच्या गोळ्या जप्त; पोलिसांची कारवाई, एक अटकेत

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In