• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट क्रीडासंकुलातील साहित्य चोरी प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करा – बबन वानखेडे यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
किनवट क्रीडासंकुलातील साहित्य चोरी प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करा – बबन वानखेडे यांची मागणी
0
SHARES
47
VIEWS
Ad 1
Ad 1

नांदेड (प्रतिनिधी) :

तालुका क्रीडासंकुल, किनवट येथे फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या क्रीडा साहित्य चोरीच्या गंभीर घटनेनंतरही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे यांनी केली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ते ३ फेब्रुवारीच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी क्रीडासंकुलातील बंद खोलीचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात क्रीडा साहित्याची चोरी केली. या घटनेत टेनिस बॉल, मेडिसिन बॉल, हँडबॉल, क्रिकेट किट, बॅट्स, स्टंप्स, कॅरम बोर्ड, बास्केटबॉल आदी साहित्याचा समावेश असून सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिस ठाणे किनवट येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही या प्रकरणात कोणतीही ठोस चौकशी किंवा आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, दि. २४ मे २०२६ रोजी पुन्हा निवेदन देत या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी सुरू करावी, दोषींना शोधून कठोर कारवाई करावी तसेच चोरी गेलेले साहित्य परत मिळवून द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

बबन वानखेडे यांनी नमूद केले आहे की, ही घटना केवळ चोरी नसून सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान करणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

कारवाईची प्रतीक्षा :
या घटनेमुळे क्रीडाप्रेमी व स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Ad 1
Tags: Sheikh Moien
Previous Post

जनगणना कामाचा निरीक्षक श्रीकांत बनकर यांच्याकडून आढावा

Next Post

कामगार नेते रूपेश भाऊ मिसाळ यांचा वाढदिवस गौमातांना चारा वाटप करून साजरा; वेळे येथील गोशाळेत मोठा उपक्रम

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
कामगार नेते रूपेश भाऊ मिसाळ यांचा वाढदिवस गौमातांना चारा वाटप करून साजरा; वेळे येथील गोशाळेत मोठा उपक्रम

कामगार नेते रूपेश भाऊ मिसाळ यांचा वाढदिवस गौमातांना चारा वाटप करून साजरा; वेळे येथील गोशाळेत मोठा उपक्रम

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In