• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनगणना कामाचा निरीक्षक श्रीकांत बनकर यांच्याकडून आढावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे जनगणना निरीक्षक श्रीकांत बनकर यांनी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात भेट देऊन जनगणना २०२६ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरगणना कामाचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण केले.

RelatedPosts

कळंब शहरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

पदोन्नती मिळालेल्या शिक्षकाला भावनिक निरोप; विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ गहिवरले

निरीक्षणादरम्यान श्रीकांत बनकर यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी विविध तांत्रिक व व्यावहारिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या प्रसंगी नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहाय्यक महसूल अधिकारी निलेश इंगळे तसेच तांत्रिक सहाय्यक राजेश कवाने उपस्थित होते. निरीक्षणानंतर जनगणना कामकाज अधिक गतीने व अचूकपणे पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

Previous Post

चंद्रकांत बाबुराव महाजन यांचे निधन

Next Post

किनवट क्रीडासंकुलातील साहित्य चोरी प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करा – बबन वानखेडे यांची मागणी

Related Posts

Blog

कळंब शहरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 12, 2026
4
नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी
Blog

नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

July 12, 2026
24
पदोन्नती मिळालेल्या शिक्षकाला भावनिक निरोप; विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ गहिवरले
Blog

पदोन्नती मिळालेल्या शिक्षकाला भावनिक निरोप; विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ गहिवरले

July 12, 2026
36
Blog

जुन्या वादातून मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, जखमीवर चंद्रपूर येथे उपचार

July 12, 2026
5
स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी
Blog

स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी

July 12, 2026
6
Blog

जि.प. केंद्रीय कन्या शाळा, अमळनेर (भां.) येथे श्री. वारे सर यांची केंद्रप्रमुखपदी नियुक्ती; शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन

July 12, 2026
3
Next Post
किनवट क्रीडासंकुलातील साहित्य चोरी प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करा – बबन वानखेडे यांची मागणी

किनवट क्रीडासंकुलातील साहित्य चोरी प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करा – बबन वानखेडे यांची मागणी

ताज्या बातम्या

कळंब शहरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 12, 2026
नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

July 12, 2026
पदोन्नती मिळालेल्या शिक्षकाला भावनिक निरोप; विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ गहिवरले

पदोन्नती मिळालेल्या शिक्षकाला भावनिक निरोप; विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ गहिवरले

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In