• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कामगार नेते रूपेश भाऊ मिसाळ यांचा वाढदिवस गौमातांना चारा वाटप करून साजरा; वेळे येथील गोशाळेत मोठा उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
कामगार नेते रूपेश भाऊ मिसाळ यांचा वाढदिवस गौमातांना चारा वाटप करून साजरा; वेळे येथील गोशाळेत मोठा उपक्रम
0
SHARES
41
VIEWS
Ad 1
Ad 1

सातारा प्रतिनिधी :

कामगार आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष तथा लोकसेवक रूपेश भाऊ मिसाळ यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेत हजारो गाईंना मोठ्या प्रमाणात चारा वाटप करून हा दिवस साजरा करण्यात आला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

उन्हाळ्यातील दुष्काळी परिस्थिती आणि चारा टंचाई लक्षात घेऊन गोशाळेतील गाईंना पुरेसा चारा उपलब्ध व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते, त्याला प्रतिसाद देत वाई तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चारा उपलब्ध करून दिला.

गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावर्षी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध झाल्याने गोशाळेतील व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास वाई पंचायत समिती सदस्य स्वप्निल भाई गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रूपेश भाऊ मिसाळ यांच्या उपक्रमाचे कौतुक करत, “गोमातेच्या सेवेसाठी असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत,” असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला श्रीकांत बापू निकाळजे, बाजीगर इनामदार, शनि मिसाळ, सचिन मिसाळ, धर्मपाल मिसाळ, सागर कांबळे, अजित जाधव, सुरज कांबळे, विजय सातपुते, संजय मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 1
Tags: Nityanand More
Previous Post

किनवट क्रीडासंकुलातील साहित्य चोरी प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करा – बबन वानखेडे यांची मागणी

Next Post

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला; मतदार यादी निश्चितीचा कार्यक्रम जाहीर

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला; मतदार यादी निश्चितीचा कार्यक्रम जाहीर

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला; मतदार यादी निश्चितीचा कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In