• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

HDFC बँकेवर 45 कोटींच्या व्यवहारप्रकरणी संशय; अंतर्गत चौकशी सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
HDFC बँकेवर 45 कोटींच्या व्यवहारप्रकरणी संशय; अंतर्गत चौकशी सुरू
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

| प्रतिनिधी

मुंबई..
देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेसमोर नव्या वादाचे संकट उभे राहिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बँकेच्या ऑडिट समितीने तब्बल 45 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

RelatedPosts

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर शेअर बाजारातही त्याचा परिणाम दिसून आला. बुधवारी HDFC बँकेचे शेअर्स जवळपास 2 टक्क्यांनी घसरल्याची नोंद करण्यात आली.

बँकेतील काही आर्थिक व्यवहारांबाबत संशय व्यक्त करण्यात आल्याने ऑडिट समितीने तपास सुरू केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या संदर्भात बँकेकडून अद्याप अधिकृत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त होत असून पुढील चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

कन्नड तालुक्यासाठी ऐतिहासिक घोषणा; शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास कन्नडमध्ये भव्य MIDC उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post

अतिक्रमण हटविण्याऐवजी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026
13
विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान
ताज्या घडामोडी

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

November 26, 2026
10
कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026
12
भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा

November 26, 2026
23
मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2026
8
रायपाटणच्या जिजामाता विद्यामंदिरात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

रायपाटणच्या जिजामाता विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2026
8
Next Post

अतिक्रमण हटविण्याऐवजी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

ताज्या बातम्या

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026
विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

November 26, 2026
कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In