• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; १८ क्विंटल कापूस जळून खाक, वडवणी तालुक्यातील दुर्दैवी घटना

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; १८ क्विंटल कापूस जळून खाक, वडवणी तालुक्यातील दुर्दैवी घटना
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचा १८ क्विंटल कापूस आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चिंचाळा येथील अल्पभूधारक शेतकरी यशवंत कुलकर्णी यांच्या घरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले,

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

परंतु आगीची तीव्रता एवढी भीषण होती की घरातील मौल्यवान ऐवज आणि कापूस वाचवता आला नाही. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे ८ लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. कष्टाने पिकवलेला पांढरा सोन्यासारखा कापूस डोळ्यांदेखत जळताना पाहून कुलकर्णी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र मागणी आता परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Ad 1
Previous Post

बार्शीटाकळी येथे ईद-उल-अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी!

Next Post

पुणे–शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्गाच्या कामास प्रारंभ

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
पुणे–शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्गाच्या कामास प्रारंभ

पुणे–शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्गाच्या कामास प्रारंभ

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In