• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामनेर शहरात मध्यवर्ती भागात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! उष्माघात की घातपात

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
जामनेर शहरात मध्यवर्ती भागात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! उष्माघात की घातपात
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी( महेशप्रसाद दिक्षित )
जामनेर शहरातील सुपारी बाग परिसरात एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मयत तरुणाचे नाव असून तो शेतीकाम करीत होता.

RelatedPosts

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा काल संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध कुटुंबीय व मित्रांकडून रात्रभर सुरू होता. मात्र आज सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास सुपारी बाग येथील निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी उपविभागीय रुग्णालय, जामनेर येथे आणण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, रितेशने मद्यप्राशन केले होते. त्यामुळे उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कुटुंबीयांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

रितेशच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. त्याचे कुणाशीही वाद नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

Tags: Maheshprasad Dikshit
Previous Post

वर्धा वाहतूक शाखेची धडक कार्यवाही एकुण 410 केसेस दाखल करण्यात आले

Next Post

“पाचकंदील चौकातील सिमेंट रस्ता की ‘वाट’…? शिरूर शहरात रंगली जोरदार चर्चा

Related Posts

ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026
32
ताज्या घडामोडी

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026
8
ताज्या घडामोडी

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

July 12, 2026
5
ताज्या घडामोडी

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

July 12, 2026
5
ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
Next Post
“पाचकंदील चौकातील सिमेंट रस्ता की ‘वाट’…? शिरूर शहरात रंगली जोरदार चर्चा

“पाचकंदील चौकातील सिमेंट रस्ता की ‘वाट’…? शिरूर शहरात रंगली जोरदार चर्चा

ताज्या बातम्या

आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नांतून अंबाजोगाई आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस; लोकार्पण सोहळा उत्साहात

July 12, 2026

भुरकी पोडमध्ये अवैध दारू विक्रीला ऊत; कारवाईची नागरिकांची मागणी

July 12, 2026

केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In