• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेंदूर्णी येथे शेतात लाकूड साठा जप्त ; प्रशासनाची मोठी कारवाई सुरू

Rudra by Rudra
May 28, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

तालुका प्रतिनिधी जामनेर : शेंदूर्णी शहरालगत मेणगाव रोड वर असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला शेकडो टन लाकूड साठा प्रशासनाने जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेणगाव रोड परिसरात अवैधरित्या लाकूड साठा ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वन विभाग व स्थानिक प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली.

RelatedPosts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

यावेळी मोठ्या प्रमाणावर लाकूड साठा आढळून आला. संबंधित साठ्याबाबत आवश्यक अशा अनेक मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे.जप्त करण्यात आलेल्या लाकडाची किंमत लाखोंमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत आणखी ठिकाणी तपास मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ad 1
Previous Post

वार्ड क्रमांक 8 मध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचले; नागरिक त्रस्त, नगर पंचायत मात्र झोपेत?

Next Post

एरंडोली गावात कुकडी कालवा फोडून पाईपद्वारे पाण्याची चोरी !

Related Posts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
3
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
10
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
11
Blog

जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

October 10, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
Next Post
एरंडोली गावात कुकडी कालवा फोडून पाईपद्वारे पाण्याची चोरी !

एरंडोली गावात कुकडी कालवा फोडून पाईपद्वारे पाण्याची चोरी !

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In