• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोली गावात कुकडी कालवा फोडून पाईपद्वारे पाण्याची चोरी !

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
एरंडोली गावात कुकडी कालवा फोडून पाईपद्वारे पाण्याची चोरी !
0
SHARES
832
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा तालुक्यात खळबळ
एरंडोली गावात कुकडी कालवा फोडून पाईपद्वारे पाण्याची चोरी !

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

श्रीगोंदा : प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावच्या हद्दीत शासकीय मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करून पाण्याची बेकायदेशीर चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे
येथील कुकडी डाव्या कालव्याच्या तळापासून थोडे वरच्या भागात सात ते आठ पाईप टाकून त्या पाइपावाटे पाणी चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे
उन्हाळ्याचे तीव्रतेमुळे आधीच कुकडी प्रकल्पतर्यादित पाणी साठा शिल्लक आहे .अशा परिस्थितीत सोडण्यात आलेल्या आवर्तनातून अशा प्रकारे उघडपणे पाणी चोरी होत असल्याने ,कालव्याच्या शेवटच्या (टेल) भागातील शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे
या प्रकाराणे प्रामाणिक शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.
आता पाणी सुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहा खाली पाईप झाकले गेल्यामुळे आता पाईप दिसत नसले तरी आमचे प्रतिनिधीने पाणी नसताना जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता पाईप दिसत आहे.

या फोडलेल्या एकाच वेळी एका ठिकाणी दोन व दुसऱ्या ठिकाणी पाच पाईप टाकून त्या पाइपावाटे अमाप पाणी शेततळे ,शेतीला दिले जात आहे.
खरेतर ज्या शेतकऱ्यांच्या कालव्यात जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पाणी भेटत नाही अशी लगतच्या शेतकऱ्यांची व्यथा आहे.
या चोरीच्या पाण्याला जबाबदार कोण अशी नागरिकांमधून चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर शोध घेऊन दोषींवर नियमानुसार कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

शेंदूर्णी येथे शेतात लाकूड साठा जप्त ; प्रशासनाची मोठी कारवाई सुरू

Next Post

फलटणसाठी मोठी घोषणा अतिरिक्त एमआयडीसीला हिरवा कंदील; बूथ अध्यक्षांना शिवसेनेची पूर्ण ताकद – उदय सामंत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
फलटणसाठी मोठी घोषणा अतिरिक्त एमआयडीसीला हिरवा कंदील; बूथ अध्यक्षांना शिवसेनेची पूर्ण ताकद – उदय सामंत

फलटणसाठी मोठी घोषणा अतिरिक्त एमआयडीसीला हिरवा कंदील; बूथ अध्यक्षांना शिवसेनेची पूर्ण ताकद – उदय सामंत

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In