• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

दापोली | प्रतिनिधी
दिनांक : २८ मे २०२६
दापोली तालुक्यातील हर्णे येथे घडलेल्या मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाबाबत माहिती देताना रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी सांगितले की, “हर्णे येथील घटनेप्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.”
दरम्यान, घटनेनंतर दापोली तालुक्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
“दापोली तालुक्यात सध्या शांतता व सुव्यवस्था अबाधित आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत,” असे आवाहनही अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी केले.
पोलिसांकडून सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Ad 1
Tags: Rakesh Chilabe
Previous Post

केंद्राने नव्हे थेट.. युनेस्कोने घेतली अहिराणी भाषेची दखल

Next Post

समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; आरोग्यसेवेतील उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; आरोग्यसेवेतील उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी

समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; आरोग्यसेवेतील उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

October 12, 2026
शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

October 12, 2026
कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In