• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्यांना घेराव, निष्काळजी कर्मचारी वर कारवाई मागणी

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्यांना घेराव, निष्काळजी कर्मचारी वर कारवाई मागणी
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्यांना घेराव, निष्काळजी कर्मचारी वर कारवाई मागणी
दगड धानोरा येथे सहा
दिवसा पासून पाणी पुरवठा ठप्प

नेर प्रतिनिधी सारथी माहाराष्ट चा न्यूज
नेर : तालुक्यातील दगड धानोरा येथे सतत खडीत होणाऱ्या वीज पुरवठा मुळे नागरिकांचा संयम अखेर सपुष्ताट आला असून, महा वितरण च्या ढिसाळ कारभार विरोधात ग्रामस्थांनी त्रिव संताप वेक्त केला आहे, गावातील नळ योजनेचा वीज पुरवठा तब्बल सहा दिवसापासून बंद असल्याने पिण्याच्या गंभीर प्रशन निर्माण झाला होता, अखेर बुधवारी सायंकाळी सत प्त ग्रामस्थांनी महा वितरण चे अभियंता रापति वार यांना गावात घेराव घालत जाब विचारला. ग्राम स्थाच्या मनन्यानुसार, दगड धानोरा येते वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून संबंधित वायर मेन रुपेश धनवडे हे अनेकदा गैरहजर राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

त्यामुळे गावातील वीज विषयक कामे खासगी वायरमन च्या माध्यमातून करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे ग्राम स्थानी सांगितले. तक्रार करून ही कोणी दखल घेतली नाही फोन उचला जात नाही आणि उचले तरी उद्धटपणे उत्तर दिले जाते अशी त्रिव नाराजी ग्रामस्थांनी वेक्त केली. गावातील नळ योजना वीज पुरवठा तांत्रिक बिघाडमुळे सहा दिवस बंद होता परिणामी महिला सह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायापीट करावी लागली. वारंवार पाठपुरावा करून ही समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर वरिष्ठ अधिकारी धाव घेतली.
दरम्यान, संबंधित कर्मचारी विरोधात कठोर कारवाई करावी ही मागणी ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे यावेळी भाजप चे सरचिटणीस दिलेश्वर महल्ले, मिनेश कठाडे, राजू निमकर, सागर महल्ले, पिंटू दारव्हाकर, श्रीकृष्ण महल्ले, रतन राठोड अजय महल्ले आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

जळगावात अतिक्रमणविरोधी मोहिमेवरून वाद; “कारवाई फक्त गरिबांवरच का?” नागरिकांचा सवाल

Next Post

कुऱ्हाड बुद्रुक येथील दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत आलेल्या निधीचा गैर वापर

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

कुऱ्हाड बुद्रुक येथील दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत आलेल्या निधीचा गैर वापर

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In