• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार श्री.करणभाऊ संजय देवतळे विध्यार्था यांचा सत्कार

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
आमदार श्री.करणभाऊ संजय देवतळे विध्यार्था यांचा सत्कार
0
SHARES
46
VIEWS
Ad 1
Ad 1

आमदार श्री.करणभाऊ संजय देवतळे विध्यार्था यांचा सत्कार
वरोरा तालुक्यातील साई विद्यालय वंधली येथील विद्यार्थी आदित्य शिवकुमार कश्यप व कु.दिप्ती संदिप कावटी यांनी दहावी परीक्षेत 70% टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल आमदार श्री.करणभाऊ संजय देवतळे यांच्या वतीने विशेष गुणगौरव करण्यात आला.
वरोरा येथे आयोजित कार्यक्रमात आदित्य शिवकुमार कश्यप व दिप्ती संदीप कावटी तसेच त्यांचे वडील यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

साई विद्यालय वंधली येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी असेच ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवून त्यांना सामोरिल शिक्षणाकरिता मार्गदर्शन करण्यात यावेत.
या कार्यक्रमास साई विद्यालय वंधलीचे मुख्याध्यापक श्री.प्रविण माणिकराव बरबटकर सर, शिक्षकवृंदव शिक्षकेतर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

कुऱ्हाड बुद्रुक येथील दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत आलेल्या निधीचा गैर वापर

Next Post

चांभुर्डी – विसापूर रस्त्याची दुरावस्था ,500 मीटरच्या खराब तुकड्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी हैराण

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
चांभुर्डी – विसापूर रस्त्याची दुरावस्था ,500 मीटरच्या खराब तुकड्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी हैराण

चांभुर्डी - विसापूर रस्त्याची दुरावस्था ,500 मीटरच्या खराब तुकड्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी हैराण

ताज्या बातम्या

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

October 11, 2026
नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

October 11, 2026
🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In