• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांभुर्डी – विसापूर रस्त्याची दुरावस्था ,500 मीटरच्या खराब तुकड्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी हैराण

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
चांभुर्डी – विसापूर रस्त्याची दुरावस्था ,500 मीटरच्या खराब तुकड्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी हैराण
0
SHARES
136
VIEWS
Ad 1
Ad 1

चांभुर्डी – विसापूर रस्त्याची दुरावस्था ,500 मीटरच्या खराब तुकड्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी हैराण

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी ते विसापूर दरम्यान 5 किलोमीटर अंतरापैकी चांभुर्डी बाजूकडून सुमारे 4 किलोमीटर रस्ता चांगल्या दर्जाचा झाला आहे. मात्र विसापूरजवळचा 500 ते 600 मीटर रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या उर्वरित खराब रस्त्यामुळे वाहनचालक,नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .तरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

चांभुर्डी,सारोळा आणि कोरेगव्हाण या भागातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी ,बाजारपेठेसाठी आणि इतर कामांसाठी नेहमी विसापूरला यावे लागते .तसेच या परिसरातील अनेक विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी विसापूर येथील विद्यालयात याच रस्त्याने ये – जा करतात.चार किलोमीटर रस्ता उत्तम दर्जाचा झाला असल्यामुळे तिथपर्यंत वाहने वेगाने येत असतात .मात्र विसापूरजवळ येताच अचानक सुरू होणाऱ्या खराब रस्त्यामुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे.

पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच दयनीय होते खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने पादचाऱ्यांना व दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही .ज्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. संपूर्ण 5 किलोमीटर रस्ता पूर्ण का झाला नाही ? 500 मित्राचा तुकडा का रखडला ? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या मार्गावरील वाहतूक आणि नागरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने या रखडलेल्या कामाची दखल घ्यावी आणि हा रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

आमदार श्री.करणभाऊ संजय देवतळे विध्यार्था यांचा सत्कार

Next Post

​आजऱ्यात ईद-उल-अजहाँ (बकरीद) उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
​आजऱ्यात ईद-उल-अजहाँ (बकरीद) उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा

​आजऱ्यात ईद-उल-अजहाँ (बकरीद) उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा

ताज्या बातम्या

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

October 11, 2026
नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

October 11, 2026
🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In