• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गो. से. महाविद्यालयाच्या NCC कॅडेट्सचे घवघवीत यश; सैन्य व पोलीस दलात निवड

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
गो. से. महाविद्यालयाच्या NCC कॅडेट्सचे घवघवीत यश; सैन्य व पोलीस दलात निवड
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

गो. से. महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरावी अशी यशस्वी कामगिरी महाविद्यालयाच्या NCC युनिटमधील कॅडेट्सनी केली आहे. विविध सुरक्षा दल आणि पोलीस विभागात महाविद्यालयातील कॅडेट्सची निवड झाल्याने संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविद्यालयातील कॅडेट विशाल यादव यांची Assam Rifles मध्ये तर कॅडेट यश पाल यांची Territorial Army मध्ये निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कॅडेट विशाल देशमुख यांची बुलढाणा पोलीस दलात, कॅडेट मिलिंद अनेकर यांची नागपूर पोलीस दलात आणि कॅडेट सचिन गायगोळ यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.

या सर्व कॅडेट्सनी कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून त्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, NCC अधिकारी तसेच पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

निवड झालेल्या कॅडेट्सचे अभिनंदन करताना “त्यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी भावना व्यक्त करण्यात आली. महाविद्यालयाच्या NCC युनिटमधून भविष्यातही असेच गुणवंत विद्यार्थी देशसेवेसाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सर्व निवड झालेल्या कॅडेट्सचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Previous Post

काळी दौ येथे बकरी ईद बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

“अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” परिवारातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
“अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” परिवारातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप

“अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” परिवारातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप

ताज्या बातम्या

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In