• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

शालेय साहित्य वाटप,वृक्षारोपण
अभिवादन

RelatedPosts

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

लातूर/ देवणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंती निमित्ताने तळेगाव तालुका देवणी येथील जागृति शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजच्या वतीने कारखाना स्थळी मंगळवारी लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती स्थळी अभिवादन करण्यात आले तर तळेगाव बालाजी वाडी अचवला येथील जिल्हा परिषद शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यात स्कूल बॅग कंपास पॅड यांचा समावेश आहे कारखाना स्थली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

यावेळी जागृति शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील जागृति शुगर चे संचालक दिलीप माने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव केंद्रे,जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर प्रा शशिकांत कदम, संभाजी रेड्डी तळेगाव येथील उपसरपंच धनाजी जाधव,वलांडीचे सरपंच राम भंडारे,बालाजी कारभारी, धनराज चीद्रे, माधवराव पाटील, मुस्ताक कादरी, मालबा घोन्से धनाजी कोटे भीमा खुंटेगावे तात्याराव निडवंचे कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले,मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम,मुख्य अभियंता अतुल दरेकर,उप अभियंता अक्षय सूर्यवंशी, केमिस्ट गंगाधर जाधव, डिस्टिलरी प्रमुख विलास जाधव, बिसलरी डेप्युटी इन्चार्ज दिलीप काशीद ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिराजदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

Previous Post

आसाराम नगर,यावल मधील गटारींचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषणास बसणार……

Next Post

रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
25
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
23
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
7
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
19
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
5
Next Post
रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

आमदार संजयजी बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा; शालेय साहित्य भेट देत सामाजिक संदेश

July 12, 2026

मलकापूर एसटी प्रशासनाचा सावळागोंधळ; बांबवडे येथे बसेस न आल्याने प्रवाशांचे हाल, आंदोलनाचा इशारा

July 12, 2026

कांडवण धरण पूर्ण क्षमतेने भरले; सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In