• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आसाराम नगर,यावल मधील गटारींचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषणास बसणार……

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
आसाराम नगर,यावल मधील गटारींचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषणास बसणार……
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

आसाराम नगर,यावल मधील गटारींचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषणास बसणार…….
रहिवाश्यांनी दिले मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन

साकळी दिनांक २८/०५/२०२६
(प्रतिनिधी आरिफ खान )

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यावल शहरातील आसाराम नगर परिसरातील गट क्रमांक ७०८ (प्लॉट नं. ४७ ते ५६) येथे गेल्या अनेक वर्षांपासून गटाराच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी यावल नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत १० दिवसांच्या आत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनानुसार, आमदार निधीतून गटार बांधकामासाठी निधी मंजूर होऊनही पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी दुसऱ्या गटारीशी जोडणी करण्यात आलेली नाही. परिणामी सांडपाणी एकाच ठिकाणी साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रहिवाशांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार आणि विनंत्या करूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. नगर परिषदेकडून केवळ टँकरद्वारे पाणी काढण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली, मात्र समस्या अद्याप कायम आहे.

याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिनांक २७/०५/२०२६ बुधवार रोजी निवेदन करण्यात आले असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Ad 1
Tags: Aareef Khan
Previous Post

बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा

Next Post

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In