• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

RelatedPosts

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी

संबंधित रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने आणि रडतखडत सुरू असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. खराब रस्त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढत असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी तसेच संबंधित कंत्राटदाराला रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदराम धिकार यांनी केली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता वाहतुकीस योग्य स्थितीत करण्यात आला नाही, तर नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

रस्त्याच्या निकृष्ट आणि अपूर्ण कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जागृति शुगर कडून सामाजिक उपक्रम

Next Post

आजरा तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा दिमाखदार सत्कार सोहळा

Related Posts

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन
ताज्या घडामोडी

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

May 28, 2026
0
एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

May 28, 2026
0
पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी
ताज्या घडामोडी

पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी

May 28, 2026
2
ताज्या घडामोडी

पत्नीच्या नातेवाईकांवर सरसकट गुन्हे दाखल करू नयेत : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

May 28, 2026
6
जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले

May 28, 2026
2
आजरा तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा दिमाखदार सत्कार सोहळा
ताज्या घडामोडी

आजरा तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा दिमाखदार सत्कार सोहळा

May 28, 2026
33

ताज्या बातम्या

कलेक्टरांच्या आदेशाचा आधार; तरीही भारत गॅस ग्राहकांचा संताप कायम

कलेक्टरांच्या आदेशाचा आधार; तरीही भारत गॅस ग्राहकांचा संताप कायम

May 28, 2026
भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

May 28, 2026
एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

May 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In