• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंप्राळा परिसरातील वीज खांब व केबल कामावर नागरिकांचा आक्षेप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुर्घटनेची भीती

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात नवीन वीज खांब उभारणे तसेच नवीन केबल टाकण्याचे काम एनसीसी कंपनीमार्फत सुरू असून, या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. परिसरातील अनेक नागरिकांकडून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

RelatedPosts

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वीज खांब आवश्यक त्या खोलीपर्यंत न गाडता केवळ वरवर बसवले जात आहेत. तसेच खांबांना आवश्यक असलेले मजबूत पॅकिंग आणि सिमेंट काँक्रिटचे फुटिंग योग्य पद्धतीने करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जोरदार पाऊस, वादळी वारे किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हे खांब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

परिसरातील नागरिकांनी संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत, काम करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे का, कामाची तपासणी कोण करत आहे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी येत आहेत का, अशी विचारणा केली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, वीज खांब आणि केबलसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये हलगर्जीपणा झाल्यास भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री काम न पाहता प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे.

याकडे जळगाव महानगरपालिका तसेच महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने चौकशी करावी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पिंप्राळा परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.

Previous Post

पिंपरी पुनर्वसन ग्रामपंचायतीत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

बकरी ईद पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १३१ गोवंशांची सुटका

Related Posts

ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
25
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
23
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
7
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
19
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
5
Next Post
बकरी ईद पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १३१ गोवंशांची सुटका

बकरी ईद पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १३१ गोवंशांची सुटका

ताज्या बातम्या

निर्रट जुगार अड्ड्यावर औसा पोलिसांची धडक कारवाई; शिक्षकासह पाच जण रंगेहात ताब्यात

July 12, 2026

आमदार संजयजी बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा; शालेय साहित्य भेट देत सामाजिक संदेश

July 12, 2026

मलकापूर एसटी प्रशासनाचा सावळागोंधळ; बांबवडे येथे बसेस न आल्याने प्रवाशांचे हाल, आंदोलनाचा इशारा

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In