• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जुन्यावर बोलूच नका ,तुमच्या पाया पडतोकुणबी नोंदीवरून मनोज जरांगे पाटील विखे पाटील यांचेवर कडाडले

Rudra by Rudra
May 30, 2026
in Blog
0
0
SHARES
46
VIEWS
Ad 1
Ad 1

जुन्यावर बोलूच नका ,तुमच्या पाया पडतो
कुणबी नोंदीवरून मनोज जरांगे पाटील विखे पाटील यांचेवर कडाडले

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील ज्येष्ठ सदस्य नामदार राधाकृष्ण विखे यांच्यातील बैठक कमालीची वादळी ठरली. ” साहेब अशा प्रकारे काम होणार नाही 58 लाख कुणबी नोंदीचा मुद्यावर तुम्ही केवळ जुन्यावर बोलू नका ,मी पाया पडतो तुमच्या , पण आम्हाला ठोस निर्णय द्या ” अशा अत्यंत आक्रमक शब्दात जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांना सुनावले .या वादाला नंतर दोन्ही नेत्यांमधील चर्चा पूर्ण निष्फळ ठरली असून जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत.

वादाचे मुख्य कारण

58 लाख कुणबी नोंदी शिंदे समितीने शोधल्याचा जरांगे पाटील यांनी दावा केला .त्या नोंदींची यादी आम्हाला द्या आम्ही मराठ्यांना सांगतो अशी जरांगे पाटील यांनी केली.
सर्व 58 लाख नोंदी एकाच स्वरूपात उपलब्ध नसल्याचे सांगत विखे पाटलांनी काही तारिक अडचणी स्पष्ट केल्या.

सरकारच्या याच अडचणीच्या भूमिकेवर जरांगे संतप्त झाले आणि त्यांनी थेट निर्णय देण्याची मागणी केली.

Ad 1
Previous Post

खमताणे परिसरात बिबट्याची दहशत; वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा – हरि आण्णा जाधव

Next Post

कन्हेरवाडीत भव्य भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन

Related Posts

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल
Blog

October 12, 2026
10
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ
Blog

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
4
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.
Blog

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026
8
चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

6
भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

9
तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

24
Next Post
कन्हेरवाडीत भव्य भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन

कन्हेरवाडीत भव्य भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In