• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१४१ वर्षांची नगरपरिषद, पण महिलांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव; कुरुंदवाडमध्ये सार्वजनिक मुतारींचा प्रश्न ऐरणीवर

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
१४१ वर्षांची नगरपरिषद, पण महिलांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव; कुरुंदवाडमध्ये सार्वजनिक मुतारींचा प्रश्न ऐरणीवर
0
SHARES
57
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-येथील कुरुंदवाड नगरपरिषद कुरुंदवाड सन 1885 साली स्थापना झाली असून या वर्षी त्यास 141 वर्षे पूर्ण होत आहेत आणखीन 9 वर्षे नंतर 150 वर्षे पूर्ण होणार आहेत इतक्या वर्षात अनेक राज्यकर्ते आणि सरकार या पालिकेने पाहिली आहेत. संस्थानिक काळापासून कुरुंदवाड आहे तसेच आहे. थोडीफार इमारतीचा कायापालट झाला असेल.मात्र नागरी सुविधाचा म्हणावे तेवढे नागरी विकास झालेल्या नाहीत.नागरी विकासाचा सुविधाचा अभाव आज ही दिसून येत आहे.
अत्यंत महत्त्वाचे बाब म्हणजे गुरुवारी भरणारा कुरुंदवाडचा आठवडी बाजार. कुरुंदवाड हें पूर्वीपासून मध्यवर्ती ठिकाण असून आसपासच्या खेड्याची जनता, लोक गुरुवारच्या आठवडी बाजाराला येत असतात. त्यापैकी पुरुष्या पेक्षा स्त्रीया जास्त बाजाराला येत असतात. कुरुंदवाडात पुरुष किंवा स्त्रियांसाठी मुतारीची व्यवस्था नाही त्यामुळे खूप मोठी समस्या महिला व पुरुष वर्गामध्ये होत असते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कुरुंदवाडची लोकसंख्या पाहता दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून मुतारी नष्ट होताना दिसत आहेत. काही मुतारीत घाणेची साम्राज्यांनी बरबटलेल्या असून त्याची वेळेवर साफसफाई होत नाही. काही नवीन ठिकाणी मुतारी उभी करायचे असल्यास तिथे स्थानिक लोक वास येतो म्हणून मुतारीस नकार देतात.
जर वेळेवर साफसफाई व पाण्याचा वापर केल्यास वास येणार नाही मात्र या बाबीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन याची सोय करावी.
कुरुंदवाड गावात खेड्यापाड्याचा मोठा जनसंपर्क असतो त्यामुळे महिला वर्गाची व पुरुष मंडळींची खूप मोठी वर्दळ असते, त्यामुळे मुतारीची समस्या भेडसावत आहेत.

लोकनियुक्त नगराध्यक्ष महिला असून महिलांच्या मुतारीच्या समस्या सोडवाव्या अशा महिला वर्गातून बोलले जात आहे.काही शेतकरी महिला भाजीपाला, फळे, माळवे घेऊन बाजारात रस्त्यावर बसतात त्यावेळी त्या महिलेल्या आलेल्या लघुशंखे करिता बाजार शेजारी असलेल्या घरात परवानगी घेऊन लघुशंखा करावी लागत करतात मात्र त्या घरातील महिला त्याबद्दल्यात त्यांच्याकडून भाजीपाला, फळे,पैसे न देता मोफत घेतात. किंवा त्यांच्या गल्यातील पैसे ही चोरतात. असे अनेक घटनाना महिल्याना त्रास सहन करत सामोरे जावे लागत आहे.
भालचंद्र चौकातील मुतारी व शौचालय खूप घाणेरड्या परिस्थितीत असून. स्वच्छता नाही ती स्वच्छता ठेवावे ही मागणी होत आहे. कुरुंदवाडमध्ये मध्य वस्तीत कमीत कमी 10 ते 12 ठिकाणी महिलांसाठी नवीन मुतारी उभ्या कराव्यात. हीच महिला वर्गाची मापक अपेक्षा……………… कर्मशः…………..

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

Next Post

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In