उदगीर / प्रतिनिधी- श्रीधर सावळे: उदगीर येथे मा. श्री. संजय बनसोडे यांच्या वतीने आयोजित बुद्ध विहाराचे उद्घाटन राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 4 सप्टेंबर दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे
राष्ट्रपती महोदय यांचे नांदेड विमानतळावरून 11.45 वाजता उदगीर येथे आगमन होईल. व12.15 ते 1.15 पर्यंत बुद्ध विहार उद्घाटन कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी 15.50 वार्ता नांदेड विमानतळाकडे रवाना होतील. नांदेड येथील तक्त सचखंड श्री हुजूर साहेब येथे भेट देतील आणि सायंकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळाकडे प्रयाण करतील असे राष्ट्रपती भवनाकडून कळविण्यात आले आहे
Discussion about this post