सोनिमोहा:-येथिल मा.श्री.रोहीत भैय्या दराडे यांची एमपीसी अंतर्गत पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते मा.श्री.#माधवतात्यानिर्मळ यांनी सत्कार केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव तोंडे, सरपंच राहुल तोंडे सरपंच शिवाजीराव काळे भगवान आण्णा तोंडे,भाऊराव तोंडे, उपसरपंच संजय तोंडे, तुकाराम दराडे,महादेव चोले ,,पोपट तोंडे , दत्ता गोंदणे,सुधाकर अप्पा तोंडे, रामचंद्र मुंडे, गणेश तोंडे, अभिजीत वाव्हळ, महारुद्र साठे,अरुण राऊत, रतन तोंडे, प्रकाश दराडे ,अशोक दराडे, पप्पू तोंडे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते
Discussion about this post