• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 5, 2026
in Blog
0
खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

गंगाखेड | प्रतिनिधी

गंगाखेड तालुक्यातील खळी, पुनर्वसन खळी, खळी तांडा तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये सतत होत असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतकरी व नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवरही परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

या समस्येची गंभीर दखल घेत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पुढाकाराने महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत वीजपुरवठा नियमित ठेवणे, अनावश्यक लोडशेडिंग टाळणे तसेच खळी, खळी तांडा आणि पुनर्वसन खळी येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पुढील आठवड्यापासून वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत नागरिकांना नियमित व सुरळीत सेवा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

वीज व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

Next Post

लोप पावत चाललेल्या नंदीबैल कलेचे दर्शन; चिचोंडी पाटीलमध्ये परंपरेला उजाळा

Related Posts

Blog

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

September 11, 2026
0
बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?
Blog

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

September 11, 2026
9
आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!
Blog

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

September 11, 2026
0
Blog

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज दि. ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन आमदार रणधीर सावरकरांनी विदर्भातील खरीप हंगामातील निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली – शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मदतीचे विशेष पॅकेज द्या, आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 11, 2026
0
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
20
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
24
Next Post
लोप पावत चाललेल्या नंदीबैल कलेचे दर्शन; चिचोंडी पाटीलमध्ये परंपरेला उजाळा

लोप पावत चाललेल्या नंदीबैल कलेचे दर्शन; चिचोंडी पाटीलमध्ये परंपरेला उजाळा

ताज्या बातम्या

लहुजी शक्ती सेनेचा इशारा: ४ लाखांच्या बनावट कर्जाची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

September 11, 2026
बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

बैलपोळा : का करतात शेतकरी बैलांवर आपल्या मुलासारखं प्रेम?

September 11, 2026
आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

September 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In