श्रीगोंदायेथील पारगाव येथे बैलपोळा वाजत गाजत धूमधडाक्यात फटक्यांची अतिषबाजी करत यंदा पारंपारीक पद्धतीने आणि पावसाच्या सरीने बैलपोळासाजरा करण्यात आला यावेळी. निसर्गाने साथ देत यादा पावसाने चांगलीच शेतकऱ्यांना साध देत.
पिकाने पोषक असा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या चेहरावर समाधानकारक उत्साहा.दिसून येत होता काही काळ.पावसाने विसरातांती घेतली होती.
नंतर आज श्रीगोदा तालूका मधे तूरळक पाऊसने हजरी लावली. यांना.बेल.गाया. तूरळक आल्याने जमलेल्या वयसकर नागरिकांकडून जास्त जिवाच्या.
आललयाने नाराजी व्यक्त करण्यात येत होती सध्या जनावरांन पेक्षा अधूनिकपधतीने शेतकरी वर्ग आपले लक्ष केंद्रित करत आहे.या मूळे जनवाराची संख्या कमी होत आहे.अशी खंत. बागायतदार.
गोरख कदम पाटील यांनी. बातमीदार. नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याशी बोलतांना आपले विचार व्यक्त केले या वेळी कदमपाटिल म्हणाले.
शेतकरी बाधवांनी. गावरान गाय पाळली पाहिजे.माहिती. बगाडेपाटिल यांनी दिली.
Discussion about this post