*बालानगर :- येथे दि.०५/१०/२०२४ पासून सालाबादप्रमाणे याहीवर्षी श्री भगवान बालासाहेब उत्सव व श्री भवानी माता नवरात्र उत्सव निमित्त ह.भ.प.कै.
शिवभक्त प्रल्हाद महाराज गिरी (शिवमंदिर), श्री.ह.भ.प. भागवतकार गु.श्री. प्रकाश महाराज मुळे गोंदीकर,
वै.ह.भ.प.रामाणाचार्य रंगनाथ महाराज दिलवाले यांच्या आर्शिवादाने श्रीक्षेत्र बालाजी मंदिर बालानगर
येथे अंखड हरिनाम सप्ताह व संगीत रामकथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे.
Discussion about this post