• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोंडपिपरीतून अवैध दारू वाहतूक जोमात; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

गोंडपिपरी : प्रतिनिधी

गोंडपिपरी शहरातील काही विशिष्ट वाईन बार आणि देशी दारू दुकानांमधून अवैध दारू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यातील विविध ग्रामीण भागात राजरोसपणे दारूचा पुरवठा केला जात असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

शहरातील परवानाधारक देशी-विदेशी दारू दुकानांतून दुचाकी वाहनांच्या माध्यमातून दिवसाढवळ्या दारूची वाहतूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे प्रकार उघडपणे सुरू असतानाही पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

अवैध दारू विक्रेत्यांवर अधूनमधून कारवाई केली जात असली तरी दारू पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीवर कारवाई होत नसल्याने या व्यवसायाला अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ग्रामीण भागात सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवैध दारू वाहतुकीमुळे सामाजिक वातावरणही बिघडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बीट जमादारांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, अवैध धंद्यांची माहिती गोळा करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करणे ही बीट जमादारांची जबाबदारी असते. मात्र, या कामात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

बीट क्षेत्रातील अवैध दारू विक्री आणि वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने गावोगावी दारू विक्रीला चालना मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून अवैध दारू वाहतूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: Satish Neware
Previous Post

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात विजेचा लपंडाव; तब्बल १२ दिवसांपासून ‘दामिनी’ बेपत्ता

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
3
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
1
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
3
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
2
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
11
Next Post

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात विजेचा लपंडाव; तब्बल १२ दिवसांपासून ‘दामिनी’ बेपत्ता

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In