• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साकुरीतील वीज रोहित्रावर वेलींचे साम्राज्य; महावितरणच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

साकुरी (ता. राहाता) | प्रतिनिधी

राहाता तालुक्यातील साकुरी येथे एका वीज रोहित्रावर (डीपी) मोठ्या प्रमाणात वेली व झाडाझुडपे वाढल्याने परिसरात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित्र पूर्णपणे वेलींच्या विळख्यात अडकल्याने संभाव्य अपघाताची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वेली थेट विद्युत तारा आणि रोहित्राच्या संरचनेपर्यंत पोहोचल्या असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शॉर्टसर्किट, ठिणग्या उडणे किंवा आग लागण्याचा धोका वाढला आहे. तसेच ओलाव्यामुळे विद्युत प्रवाह रोहित्राच्या लोखंडी संरचनेत उतरण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या रोहित्राजवळून शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांची नियमित ये-जा होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, रोहित्रावरील वेली व झाडाझुडपे तात्काळ हटवावीत, आवश्यक दुरुस्ती करावी आणि परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येसह या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा; ८ जुलैला महावितरण कार्यालयातच भरणार वर्ग

Next Post

पंजाबरावांचा नवा अंदाज! पुढील ३ दिवस महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार; पण ‘या’ तारखेला पाऊस पुन्हा गायब होणार!

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
204
Next Post

पंजाबरावांचा नवा अंदाज! पुढील ३ दिवस महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार; पण ‘या’ तारखेला पाऊस पुन्हा गायब होणार!

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In